Friday, January 23, 2009

राष्ट्रपती आणि दारू प्रश्न

द हिंदू मध्ये एक लेख आला होता. त्यात राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी त्यांना वाटणारे भारतापुढचे तीन प्रश्न मांडले आहेत.
1. बाल विवाह
2. दारूचे व्यसन
3. स्त्रीयांचे सबलीकरण

त्यातला दारुचे व्यसन हा
मुद्दा या ब्लॉगशी संबंधित आहे. म्हणून त्या लेखाची लिंक देत आहे. इंग्लिशमधील लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

2 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. राष्ट्रपतिंना त्यांच्या माहेरी तसेच सासरच्या गावी विमानतळ व्हावे या भारतातल्या मोठ्या प्रश्नांशिवाय इतर प्रश्न आहेत व हे माहित आहे हे ऎकून आनंद झाला. त्यांना या प्रश्नांची जाणिव असावी याचे आश्चर्य वाटते.

    ReplyDelete